Thursday, December 16, 2010
II आमंत्रण II II आमंत्रण II II आमंत्रण II
********ऑल इंडिया कॉन्फरन्स आलंदी देवाची पुणे येथे दिनांक ०९.०१.२०११ ते ११.०१.२०११ पर्यंत संपन्न होणार आहे तरी सर्व कॉमरेडसनी सदर कार्यक्रमासाठी बहुसंखेने उपस्थित रहावे *********
सदरची कॉन्फरन्स आपल्या येथे होत असल्याने सर्वांनी एकत्रित मिळून आणि सर्व कामगार बंधुनी यामधे मोलाचा वाटा उचलून ही कॉन्फरन्स यशस्वी करून दाखवायची आहे !!!
अधिक माहितीसाठी सचिव राहुल जाधव (9975156890) आणि खजिनदार सुशील शिंदे (9762240680)यांच्याशी संपर्क साधावा.
ऑल इंडिया पोस्टल एम्प्लोयीज यूनियन ग्रुप " C "
पुणे ग्रामीण विभाग
हेड क्वार्टर : शिवाजीनगर NDHO
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment